Product Description

पुस्तकाचे नांव : मुक्तगौरी muktgouri
लेखकाचे नांव : डाॅ. संध्या अमृते dr sandhya amrute
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 400 रु
पृष्ठ संख्या : 273
प्रकाशन दिनांक : 22 आॅगस्ट 2013
ISBN : 978.81.7498.180.6
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
स्त्रीच्या दुःख जाणिवेचा, भोगांचा, यातनांचा हा शतकानुशतकांचा प्रवास संपून एका ‘मुक्त जीवन’ जाणिवांचा ‘मोकळा श्वास’ स्त्रीला घेता यावा असं गौरी देशपांडे यांना वाटतं. आदिम मानवी जीवनाच्या वर्तमानकालीन वास्तवाचे भविष्यकालीन आदर्शरुप अधोरेखित करीत, त्यातून एक जीवनप्रवास स्वतःचे अखंड प्रारुप शोधू पाहतो. हा शोध स्त्री अस्तित्वाचा जसा आहे तसा तो गौरी देशपांडे यांच्या आत्मशोधनाचाही आहे.