Product Description

पुस्तकाचे नांव : ग्रेस आणि दुर्बोधता Grace Ani Durbodhata
लेखकाचे नांव : जयंत परांजपे Jayant Paranjape
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 182
पहिली आवृत्ती : 23 मार्च 2012 (गुढीपाडवा)

“स्वप्न आणि वास्तव यांच्या तरल रेषेवर उमलणारे हे विश्व आहे. ते निखळ स्वप्न नाही किंवा ढोबळ अर्थाने वास्तव नाही. दुर्बोधतेच्या प्रश्नाला मध्यवर्ती कल्पून जे इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न ग्रेस ह्यांची कविता उपस्थित करते त्या प्रश्नांचा वेध घेणारी गंभीर आणि तलस्पर्शी समीक्षा.