पुस्तकाचे नांव : घानमाकड Ghanmakad
लेखकाचे नांव : अविनाश महलक्ष्मे Avinash Mahalaxme
प्रकार : ललित
पृष्ठसंख्या : १९५
किंमत : ४०० रु
पहिली आवृत्ती : ५ जानेवारी २०२५
प्रकाशक : विजय प्रकाशन
अविनाशचे जगणे ‘तुका म्हणे पुढा, घाणा जुंती जसी मूढा’ असे नाही. घाण्याला जुंपून संसाराचे ओझे निभावणाऱ्या पंथातला तो नाहीच. त्याच्यात मला नेहमीच सामाजिक एकमयता जाणवते. जगण्याच्या व्यवहारात अनेकदा त्याचे शहरी मानसिकतेसोबत तंटे सुरू असतात. जीर्ण जाहल्या पाराभोवती, गुलमोहरांनी केली दाटी, गावामधला पार विव्हळला, भुईवरल्या पारंब्यासाठी.. असा सध्याचा ग्रामीण कोलाहल आहे. नव्या पिढीकडून गावाला अपेक्षा आहेत. ते गावपण पुन्हा पांघरुन घेण्यास आसुसलेल्यांसाठी ‘ घानमाकड’ ही सुवर्णसंधी आहे.
There are no reviews yet.