Product Description

पुस्तकाचे नांव : तलवार Talwar
लेखकाचे नांव : डॉ. नूरजहाँ पठाण Dr. Nurjahan Pathan
प्रकार : कविता
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 114
पहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2018

‘लेखणी की तलवार’ हा पूर्वी अतिशय वादाचा विषय असायचा. त्याची आठवण करून देणारे हे शीर्षक आहे. पण येथे प्रत्यक्ष लेखणीने तलवारीचा अवतार धारण केला आहे. कवयित्री नूरजहाँ पठाण यांची शब्दकळा अशी आहे की तळपती धारदार तलवारही तिच्यापुढे फिक्की पडायची.