Product Description

पुस्तकाचे नांव : दिवेलागण Divelagan
लेखकाचे नांव : रवींद्र जवादे Ravindra Javade
प्रकार : ललित
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 151
प्रकाशन दिनांक : 18 जानेवारी 2017
आवृत्ती : पहिली आवृत्ती

निसर्ग चक्रातील घटकांची अनंत रूपे, गाव-शिवाराचं प्रसन्नपण, अनाकलनीय ऋतुचक्राचे नाद-निनाद, पशु-पक्षी, निसर्ग व मानव ह्यांच्या साद-प्रतिसादातील साहचर्याचं लालित्यपूर्ण ‘दिवेलागण’च्या पानांतून आपल्या मनात केव्हांच नकळत उतरून आल्याचं कळतं !