Product Description

पुस्तकाचे नांव : दीर्घकथा : संकल्पना आणि स्वरूप Dirghkatha : Sankalpana Aani Swarup
लेखकाचे नांव : डॉ. मदन कुलकर्णी Dr. Madan Kulkarni
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 500 रु
पृष्ठ संख्या : 423
पहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2015

‘दीर्घकथा : संकल्पना आणि स्वरूप’ हा डॉ. मदन कुलकर्णी यांचा ग्रंथ म्हणजे दीर्घकथेच्या आकृतीबंधाची चर्चा करणारा तसेच काही निवडक दीर्घकथाकारांचा परामर्श घेणारा ग्रंथ आहे. कदाचित दीर्घकथेची चर्चा करणारा हा पहिलाच ग्रंथ म्हणता येईल.