-20%
,

द सेल्फ पोर्ट्रेट


पुस्तकाचे नांव : द सेल्फ पोर्ट्रेट   
लेखकाचे नांव : डॉ. पराग घोंगे  
प्रकार : आत्मचरित्र
पृष्ठसंख्या : 516
किंमत : 700 रु
पहिली आवृत्ती : 27 मार्च   2022 (जागतिक रंगभूमी दिन)
प्रकाशक : विजय  प्रकाशन

560.00  700.00 

पुस्तकाचे नांव : द सेल्फ पोर्ट्रेट  The Self Portrait 
लेखकाचे नांव : डॉ. पराग घोंगे  DR. Parag Ghonge 
प्रकार : आत्मचरित्र
पृष्ठसंख्या : 516
किंमत : 700 रु
पहिली आवृत्ती : 27 मार्च   2022 (जागतिक रंगभूमी दिन)
प्रकाशक : विजय  प्रकाशन

आपले जगणे ही एक रिले रेस असते. आधीच्या पिढीकडून संस्कार घ्यायचा, आपल्या मार्गक्रमणात त्यावर आपली नाममुद्रा उमटवायची आणि तो संस्कार पुढच्या पिढीला हस्तांतरित करायचा, हेच मानवी जीवनाचे इतिकर्तव्य असते. अनुभवी लेखक जेव्हा आपल्या आत्मचरित्रातून आपली गोष्ट सांगतो, तेव्हा तो फक्त आपली वैयक्तिक कथा सांगत नसतो, तर तो कळत – नकळत आपल्या पिढीची गोष्ट सांगत असतो. ज्यांना त्याचे मोल कळते, अशीच माणसे आत्मचरित्रात दडलेले स्थळ, काळ आणि परिस्थितीचे व्यापक संदर्भ समजू शकतात.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.