Product Description

पुस्तकाचे नांव : धास्तावलेले मुसलमान Dhastavalele Musalman
लेखकाचे नांव : दादूमिया Dadoomiya
प्रकार : वैचारिक
किंमत : 400 रु
पृष्ठ संख्या : 344
पहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2018

भारतीय मुसलमानी राज्य आले व भारताची चार वर्णांची आश्रम व्यवस्था लोप पावून एकच वर्ण देशात उरला. त्याचे नाव शुद्र वर्ण. ब्राम्हणाने इतर वर्णांना शिक्षण देऊन समाज जागृत ठेवण्याचे काम सोडले. क्षत्रियाने शत्रूशी लढून त्यास पराभूत करून देश स्वतंत्र व सार्वभौम ठेवण्याचे काम सोडले.