Product Description

पुस्तकाचे नांव : परतीचे पक्षी partiche pakshi
लेखकाचे नांव : ल. सि. जाधव L S Jadhav
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 180 रु
पृष्ठ संख्या : 143 . 

आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : 15 जुलै 2015
ISBN : 978.81.7498.124.0
पुस्तकाच्या आतील माहिती : कवितासंग्रह ‘परतीचे पक्षी’ हा ल. सि. जाधव यांच्या कवितांचा संच वाचला. संपूर्ण वाचला आणि अस्वस्थता, आनंद, अभिमान या भावना मनात दाटून आल्या, त्या टप्प्याटप्प्यानं वाढतच गेल्या. कुठं आणि कसं दडवून ठेवलं होतं हे परतीच्या पक्ष्याचं घरटं… मग लक्षात आलं, ‘परतीचे पक्षी’ आहेत हे!