Product Description

पुस्तकाचे नांव : पहाट Pahat
लेखकाचे नांव : विशाल बापते Vishal Bapte
प्रकार : ललित
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 136
पहिली आवृत्ती : 9 नोव्हेंबर 2015 (धनत्रयोदशी)

सदर ललित लेख म्हणजे वैयक्तिक आयुष्यातील विविध प्रसंग, व्यक्ति आणि त्या अनुषंगाने आलेला सामाजिक अनुभव ह्यांचा विवक्षित अंगाने मांडलेला सहजपट होय. हा पट कुठे जसा आहे तसा, कुठे टीकात्मक, कुठे विनोदी तर कुठे सचेतानात्मक गंभीरतेने उलगडलेला आहे. आणि ही प्रक्रिया जेथे पूर्ण होते तेथे प्रातिनिधिक स्वरूपातील एक जीवन पूर्णत्वाकडे झेपावलेले दिसून येते.