पुस्तकाचे नांव : मधुसंचय Madhusanchay
लेखकाचे नांव : माधवी देशपांडे Madhavi Deshpande
प्रकार : कथासंग्रह
पृष्ठसंख्या : 114
किंमत : 200 रु
पहिली आवृत्ती : जुलै 2023
प्रकाशक : विजय प्रकाशन
‘मधुसंचय’ हा माधवी देशपांडे यांचा अकरा कथांचा संग्रह. कथा म्हणजे काय? पहिलटकरणीला हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. काहीतरी लिहिण्यासाठी कथा लिहायची कि फॉर्म जाणीवपूर्वक लेखनासाठी स्विकारला, हे आपण लेखकांनी समजून घ्यायला हवं.
There are no reviews yet.