पुस्तकाचे नांव : मराठी वनसाहित्य : आस्वादाची अक्षरे Marathi Vansahitya – Aswadachi Akshare
लेखकाचे नांव : डॉ. मिलिंद चोपकार Dr.Milind Chopkar
प्रकार : समिक्षा
पृष्ठसंख्या : 458
किंमत : 700 रु
पहिली आवृत्ती : 5 जानेवारी 2023
प्रकाशक : विजय प्रकाशन
डॉ. चोपकरांनी माडगूळकरांच्या ‘नागझिरा’ (१९७९) व ‘जंगलातील दिवस’ (१९८४) या दोन पुस्तकांचा वेध घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे.
…… या संशोधनात्मक समिक्षेमुळे माडगूळकरांच्या साहित्य विश्वाच्या चिकित्सेला एक नवीन आयाम मिळाला आहे.
There are no reviews yet.