Product Description

पुस्तकाचे नांव : महत्तम साधारण विभाजक Mahattm Sadharan Vibhajak 
लेखकाचे नांव : रवींद्र शोभणे Ravindra Shobhne
प्रकार : कथा
किंमत : 350रु
पृष्ठ संख्या : 230
प्रथम आवृत्ती : 15 मे  2019

रवींद्र शोभणेंंच्या कथा मानवि जीवांचे विविध पदर उलगडतात. मानवी जीवनातील विविध टप्प्यांचे चित्रण त्यांच्या कथेतून सखोलपणे येत असते. त्यांची कथा ऐंशीनंतरच्या कथापरंपरेतील वास्तव चित्रण करणारी महत्त्वाची कथा आहे.