Product Description

पुस्तकाचे नांव : महाभारत आणि मराठी कादंबरी Mahabharat Aani Marathi Kadambari
लेखकाचे नांव : डॉ. रवींद्र शोभणे Dr. Ravindra Shobhane
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 160 रु
पृष्ठ संख्या : 138
पहिली आवृत्ती : मे 2012

मराठीतील पौराणिक कादंबरी आज कुठे आहे ? या प्रश्नाचे उत्तर फारसे आशादायी असे देता येणार नाही; आणि ते द्यायचेच झाले तर ही कादंबरी आजसुद्धा प्राथमिक पातळीवरच आहे, असे द्यावे लागले. या अशा काही महाभारताधिष्ठित कादंबऱ्यांची केलेली परखड चिकित्सा म्हणजे ‘महाभारत आणि मराठी कादंबरी’.