Product Description

पुस्तकाचे नांव : मांग : संस्कृती आणि भाषा Mang : Sanskriti Aani Bhasha
लेखकाचे नांव : प्रा. मोहन लोंढे
  Prof. Mohan Londhe
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 91
पहिली आवृत्ती : 5 जून 2017

‘मांग : संस्कृती आणि भाषा’ या ग्रंथामध्ये प्रा. मोहन लोंढे यांनी मांग समाजाचा इतिहास, त्यांची संस्कृती यांचा सविस्तर अभ्यास करून सांस्कृतिक परिप्रेक्ष्यामध्ये आपले वेगळेपण जपताना या समाजाने आपली भाषा कशी गुप्त ठेवली, याचे विवेचन केले आहे.

– डॉ.  महेंद्र कदम