Product Description

पुस्तकाचे नांव : माध्यमांची नीतीमत्ता एक संशोधन
लेखकाचे नांव : डाॅ. श्रीपाद भालचंद्र जोशी
किंमत : 170 रु. madhyamanchi nitimatta ek sanshodhan
पृष्ठ संख्या : 162 shripad bhalchandra joshi
प्रकाशन दिनांक : 15 आॅगस्ट 2007
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
माध्यमांद्वारे सारे जग हे कोण, कोणाला हवे तसे करून सोडते आहे या बद्दल लोकांना प्रत्यक्षात काय वाटते याचा शोध घेऊन माध्यमांच्या नीतीमत्तेबाबत डाॅ. श्रीपाद भालचंद्र जोशी हîाांनी केलेल्या संशोधनावर आधारित हा ग्रंथ मराठी भाषेतीलच नव्हे तर भारतातील व भारतीय भाषांमध्ील या प्रकारचे संशोधन असणारा पहिलाच वैशिष्ट्यापूर्ण ग्रंथ ठरावा.