Product Description

पुस्तकाचे नांव : मोक्षदाता Mokshdata
लेखकाचे नांव : शुभांगी भडभडे Shubhangi Bhadbhade
प्रकार : कादंबरी
किंमत : 200 रु
पृष्ठ संख्या : 168
प्रकाशन दिनांक : 23 फेब्रुवारी 2017
आवृत्ती : पहिली आवृत्ती

अटळ आणि क्षणात होत्याचे नव्हते करणारा मृत्यू हे या कादंबरीचे अंत:सूत्र आहे. मोक्षधामाच्या कोपऱ्यातच वस्तीला असणाऱ्या शांता-दयाराम या निपुत्रिक जोडप्याला तिथल्याच शिवमंदिराच्या पायरीवर सापडलेले अनाथ बाळ म्हणजेच या कादंबरीचा नायक शिवा. जीवन आणि मरण हाच त्याच्या चिंतनाचा विषय आहे.