Product Description

पुस्तकाचे नांव : रक्तध्रुव Raktdhruva
लेखकाचे नांव : रवींद्र शोभणे Ravindra Shobhane
प्रकार : कादंबरी
किंमत : 100 रु
पृष्ठ संख्या : 103
दुसरी आवृत्ती : जून 2007

रवींद्र शोभणे यांची ‘रक्तध्रुव’ ही नेकीने जीवन जगणाऱ्या एका मुसलमान दरिद्री कुटुंबाची मन हेलावून सोडणारी कथा. अतिशय सुबोध, वाचकाला खेचून नेणारी शैली आणि कादंबरीची बांधेसूद मांडणी यामुळे ही कादंबरी गोळीबंद झाली आहे. एकदा वाचून समाधान न होणारी! प्रस्तुत कादंबरीचा विषय ‘विषयवासना’.