Product Description

पुस्तकाचे नांव : एका प्रेमाची भूतकथा eka premachi bhutkatha
लेखकाचे नांव : विभूतिनारायण राय / अनुवाद: डाॅ. सुलभा कोरे vibhutinarayan rai / ray / dr sulbha kore
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 150 रु.
पृष्ठ संख्या : 139
प्रकाशन दिनांक : 20 आॅक्टोबर 2013
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1909 ला मसुरीच्या इतिहासात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. याच वर्षी मसुरीत प्रथमच वीज आली आणि याच वर्षी मसुरीत पहिली हत्या झाली. ही हत्यादेखील अद्भुत होती. इंग्रजांच्या राजवटीत ज्याची हत्या झाली होती तो इंग्रज होता. या हत्येच्या अपराधासाठी ज्याला फाशी देण्यात आली तो ही इंग्रज होता.  मराठी वाचकांना हा वेगळा आविष्कार अन् आगळी प्रेमकहाणी नक्कीच भावेल.