-20%
,

वऱ्हाडी बोलीतील लोकसाहित्य स्वरूप आणि समीक्षा


पुस्तकाचे नांव : वऱ्हाडी बोलीतील लोकसाहित्य स्वरूप आणि समीक्षा  
लेखकाचे नांव : डॉ. लता लांजेवार
प्रकार : संदर्भ
पृष्ठसंख्या : 332
किंमत : 799 रु
पहिली आवृत्ती : 11 एप्रिल 2003

पुनर्मुद्रण : 23 मार्च 2023

प्रकाशक : विजय प्रकाशन

640.00  799.00 

पुस्तकाचे नांव : वऱ्हाडी बोलीतील लोकसाहित्य स्वरूप आणि समीक्षा Varhadi Bolitil Loksahitya : Swaroop Ani Samiksha 
लेखकाचे नांव : डॉ. लता लांजेवार  Dr. Lata Lanjewar 
प्रकार : संदर्भ
पृष्ठसंख्या : 332
किंमत : 799 रु
पहिली आवृत्ती : 11 एप्रिल 2003

पुनर्मुद्रण : 23 मार्च 2023

प्रकाशक : विजय प्रकाशन

वऱ्हाडी बोलीतील लोकसाहित्य समृद्ध आहे. वऱ्हाडी लोकगीते, लोककथा, लोककथागीते, लोकनाट्य, वाक्प्रचार, म्हणी, उखाणे, सुवचने इत्यादींची वैशिष्ट्यात्मक ओळख करून देण्याचा प्रयत्न या ग्रंथातून केलाला आहे. तसेच लोकजीवनातील परंपरेने चालत आलेल्या रूढी, समजुती, व्रतवैकल्ये, सणवार, आचार, विचार केल्याशिवाय लोकसाहित्याचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. वऱ्हाडी बोलीतील लोक्साहीत्यातून वऱ्हाडी प्रांताची वैशिष्ट्यात्मक ओळख होते. येथील लोकांची, त्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, व्यवसायिक, कौटुंबिक जीवनाची ओळख होते.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.