Product Description

पुस्तकाचे नांव : वहिवाट Vahivat
लेखकाचे नांव : रमेश पिंजरकर Ramesh Pinjarkar
प्रकार : कथा
किंमत : 120 रु
पृष्ठ संख्या : 78
पहिली आवृत्ती : 14 डिसेंबर 2015

या कथाविश्वातील माणसे तळागाळातील अशी आहेत. या माणसांची आपल्या जगण्यावर नितांत श्रद्धा आहे. या श्रद्धेला कुठे तडा जाऊ नये यासाठी ते सतत स्वतःला जपत असतात. त्यातूनच त्यांच्या वाट्याला आलेले दु:ख, क्लेष ते मुकाटपणे भोगतही असतात. हे जगणं आणि ह्या जगण्याचे आंतरिक स्रोत याभोवती ही कथा फिरत राहते. त्यामुळे ती अस्सल आणि प्रामाणिक वाटते. आणि हेच या कथेचे खरे बळ म्हणता येईल.