Product Description

पुस्तकाचे नांव : झिंझुरडा zinzurda / Jhinjhurda
लेखकाचे नांव : जी. के. ऐनापुरे g k Enapure
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 300 रु.
प्रकाशन दिनांक : जानेवारी 2015
आवृत्ती : पहिली आवृत्ती
ISBN : 978.81.7498.199.0
पृष्ठ संख्या : 249
पुस्तकाच्या आतील माहिती :
            जी. के. ऐनापुरे हे आजच्या पिढीतील एक महत्वाचं नाव. कथेच्या आणि कादंबरीच्या क्षेत्रात त्यांची ओळख वेगळया प्रकृतीचे आणि गांभीर्याने लेखक म्हणून रूढ झालेली आहे. झिंझुरडा हा त्यांचा नवा दीर्घकथासंग्रह. झिंझुरडा म्हणजे काटेरी बी. तिला गोकर्णाची बी असेही म्हणतात. ती कुठून, कशिही अंगावर फेकली तरी चिकटून बसते.