Product Description

पुस्तकाचे नांव : शतकातील नायिका shatkatil nayika
लेखकाचे नांव : डाॅ. सौ. रेखा वडिखाये rekha vadikhaye
किंमत : 250 रु.
पृष्ठ संख्या : 244
प्रकाशन दिनांक : 23 आॅक्टोबर 2003
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
समाजसुधारणेला पोषक असलेल्या ध्येयवादाच्या प्रचाराचा हेतू बाळगून सर्व साक्षर समाजाचे लक्ष स्त्री जीवनावर केंद्रित करण्याचे कार्य स्त्री कादंबरीकारांनी त्यांच्या नायिकांच्या दर्शनातून वाचकासमोर कसे उभे केले याची चर्चा करणारा हा ग्रंथ आहे.