-20%

शतरूपा


पुस्तकाचे नांव : शतरूपा
लेखकाचे नांव : केतकी कानिटकर
प्रकार : कथा
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 222
पहिली आवृत्ती : जुलै 2014

200.00  250.00 

पुस्तकाचे नांव : शतरूपा Shatrupa
लेखकाचे नांव : केतकी कानिटकर Ketki Kanitkar
प्रकार : कथा
किंमत : 250 रु
पृष्ठ संख्या : 222
पहिली आवृत्ती : जुलै 2014

आपले पायघोळ भरजरी वस्त्र उचलून आवेगाने धावत निघालेल्या आम्रपालीकडे ती अनिमिषपणे बघत राहिली. “तुमची ही सतत धावती पावले कुणाभोवती रेंगाळताना बघायला मला खूप आवडले असते. पण बाईसाहेब, समोर ओढ घेताना घराकडे साधे वळूनही बघू नये, इतके का ह्या घराने तुम्हाला निष्कांचन केले?” ती स्वतःशीच पुटपुटली.

(मलपृष्ठावरून)

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.