Product Description

पुस्तकाचे नांव : संत साहित्यातील सामाजिक बंडखोरी Sant Sahityatil Samajik Bandkhori
लेखकाचे नांव : डॉ. कल्पना एस. बोरकर Dr. Kalpana As. Borkar
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 450 रु
पृष्ठ संख्या : 261
पहिली आवृत्ती : 2 जानेवारी

संताचा उगम किंवा त्यांचा जन्म किंवा त्याचं असण आणि त्याचं वावरणं हे नेहमी शोषिताच्या दु:ख निवारनार्थ झालं आहे म्हणजे शोषितावर जेव्हा जेव्हा अपरिमित अशा स्वरूपाच्या अन्याय होत गेला आणि जगण हतबल झाल्यानंतर कुणाला तरी शब्दांना शस्त्र करून उभं रहावं लागलेलं आहे.