Product Description

पुस्तकाचे नांव : संदर्भासह sandarbhasah
लेखकाचे नांव : डाॅ. रवींद्र शोभणे
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 130 रु. dr ranjana vaghralkar
पृष्ठ संख्या : 144
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : जून 2007
पुस्तकाच्या आतील माहिती :

समकालीनता, वर्तमान समाजवास्तव आणि परिवर्तनाचे सर्व आंतरसंदर्भ मुळात समजून घेऊन मराठी साहित्यातील स्त्री-पुरुश चित्रण, नातेसंबंध, बदलती स्त्री, राजकीय जाणिवा आणि समाजमन या संदर्भात डाॅ. रवींद्र षोभणे यांनी ‘संदर्भासह’ मध्ये केलेली समीक्षा म्हणूनच नवी आणि वेगळी आहे.