Product Description

पुस्तकाचे नांव : सरकिट परमात्मा Sarkit Parmatma
लेखकाचे नांव : पुरुषोत्तम माळोदे Purushottam Malode
किंमत : 160 रु
पृष्ठ संख्या : 119
पहिली आवृत्ती : 16  जुलै2019

ही कथा आहे ग्रामीण भागातून महानगरात शिक्षणासाठी आलेल्या एका संवेदनशील विद्यार्थ्यांची शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार पाहून तो घायाळ होतो .

‘सरकिट परमात्मा’ ही शोकांतिका फक्त त्याचीच नाही स्वप्ने उराशी घेवून धावणाऱ्या त्याच्यासारख्या प्रत्येकाची आहे.