Product Description

पुस्तकाचे नांव : सोन्याचं मांजर Sonyach Manjar
लेखकाचे नांव : प्रा. के. ज. पुरोहित (शांताराम) Prof. K. J. Purohit (Shantaram)
प्रकार : कथा
किंमत : 150 रु
पृष्ठ संख्या : 159
पहिली आवृत्ती : 2011

आपल्या कथांमधून शांतारामांनी ज्या व्यक्तिरेखा रंगविल्या त्या व्यक्तिरेखा म्हणजे केवळ सुट्या सुट्या जीवांचे चित्रण नाही. व्यक्तीच्या रूपात मानवाचा शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नात चांगल्या जगण्याची सरणी सुचविण्याची त्यांची धडपड आहे. माणसाचे श्रेय माणूस म्हणून जगण्यातच आहे, कारण माणसाचे जे काही आहे ते या इहलोकात आहे;