Product Description

पुस्तकाचे नांव :स्वामी अपरान्ताचा  Swami Aprantacha 
लेखकाचे नांव : डॉ. भारती सुदामे  Dr. Bharti Sudame 
प्रकार : कादंबरी 
किंमत : 300रु
पृष्ठ संख्या : 244
पहली  आवृत्ती : 19 फेब्रुवारी 2020

भगवान परशुरामांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल एक कुतूहल, त्यांच्या आजपर्यंत एकलेल्या चरित्र कथेबाबत वाटणारं गूढ आणि त्यांच्या भोवती असलेल्या  चमत्कारांचं आणि उलट-सुलट घटनांचं रहस्य यांची काही सहजासहजी होत नाही. परशुराम हे नावच, मनात अनेक विचारांच्या वावटळींना आमंत्रण देणारं नाव आहे, अनेक प्रश्न, वाचकांच्या, विशेषत: तरूण पिढीच्या मनात निर्माण होतात. त्यापैकी अनेक अनुत्तरीत राहतात.