पुस्तकाचे नांव : दर्दपूर Dardpoor
लेखकाचे नांव : क्षमा कौल Kshama Koul
अनुवाद : डॉ. वसुधा सहस्रबुद्धे Dr Vasudha Sahasrabuddhe
प्रकार : कादंबरी
किंमत : 450रु
पृष्ठ संख्या : 395
पहिली आवृत्ती : 23 जुलै 2021
काश्मीरला आपण नंदनवन म्हणतो. कला, साहित्य, संस्कृतीचा अनुपम वारसा असलेलं तसेच निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं हे स्वर्गीय राज्य. काही वर्षांपूर्वी विविध सरोवरे, फुला-फळांचे बगीचे, सुंदर देवालयं आणि रूपवान स्त्री – पुरुष प्रेमाने-आनंदाने राहात होते. आता तेथे फक्त आतंक, भय आणि निराशा आहे.
असं म्हणतात की धर्म माणसांना जोडतो, जगायला आधार देतो. नव्या सुंदर पर्वाचा संदेश देत राहातो.






There are no reviews yet.