-20%

अनुत्तरित काळा कॅनव्हास


पुस्तकाचे नांव :  अनुत्तरित काळा कॅनव्हास
लेखकाचे नांव : चंद्रकांत चन्ने
प्रकार : कविता
पृष्ठसंख्या : 69
किंमत : 250 रु
पहिली आवृत्ती :  12 नोव्हेंबर 2022
प्रकाशक : विजय  प्रकाशन

200.00  250.00 

पुस्तकाचे नांव :  अनुत्तरित काळा कॅनव्हास Anuttarit Kala Canvas 
लेखकाचे नांव : चंद्रकांत चन्ने    Chandrakant Channe
प्रकार : कविता
पृष्ठसंख्या : 69
किंमत : 250 रु
पहिली आवृत्ती :  12 नोव्हेंबर 2022
प्रकाशक : विजय  प्रकाशन

  चंद्रकांत शब्दांना कवितेच्या अंगणात आणतो तेव्हा त्याच्यातला कवी – चित्रकार गोगांच्या निर्भिड अवधानात स्वत:ला मिसळवून काळ्या रंगाचं अस्तित्वच झुगारून देतो आणि पोस्ट इम्प्रेशनची निर्मिती करण्यात दंग होतो.

चंद्रकांतच्या कविता वाचकांना थेट काव्याच्या मुलभूत स्वभावाकडेओढून नेतात ; म्हणूनच वाचकही जमिनीवरच्या ओढ्यात आकाश प्रतिबिंबित व्हावे तसा विरघळून जातो.

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.