-20%
,

अशीही, वादळे येती!


पुस्तकाचे नांव :  अशीही, वादळे येती !  l 
लेखकाचे नांव : श्रीकांत मुळे
प्रकार : कादंबरी
पृष्ठसंख्या : 110
किंमत : 225 रु
पहिली आवृत्ती : 15 ऑगस्ट 2022
प्रकाशक : विजय  प्रकाशन

180.00  225.00 

पुस्तकाचे नांव :  अशीही, वादळे येती !  Ashihi Vadle Yeti! l 
लेखकाचे नांव : श्रीकांत मुळे Shreekant Muley 
प्रकार : कादंबरी
पृष्ठसंख्या : 110
किंमत : 225 रु
पहिली आवृत्ती : 15 ऑगस्ट 2022
प्रकाशक : विजय  प्रकाशन

  वादळी जीवन जगलेल्या  दोन धाडसी व्यक्तिंच्या आयुष्याचा वेध घेणारी, अतिशय प्रभावी, रोचक आणि उत्कंठावर्धक , अशी ही कादंबरी.

 या शीघ्रप्रवाही कादंबरीतून तत्वज्ञान आणि मानवीजीवन यांचा सहसंबंध सहज आणि चित्रदर्शी शैलीने उलगडून दाखविला आहे.

‘ जहाज कधी  सोडायचं नसतं’, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लेखन करणारे, प्रा. श्रीकांत मुळे, या ‘वादळी’ कादंबरीतही वाचकाला सतत आपल्याबरोबर नेण्यामध्ये यशस्वी झाले आहेत.

 

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.