Product Description

पुस्तकाचे नांव : आडवं आणि तिडवं aadav aani tidav
लेखकाचे नांव : राजन खान Rajan khan
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 200 रु
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : सप्टेंबर 2011
ISBN : 978.81.7498.149.3
पृष्ठ संख्या : 192
पुस्तकाच्या आतील माहिती :
                    मनुष्याच्या पृथ्वीवरच्या आयुष्याला चाळीस लाख वर्शं झाली. आता माणूस खूपच सुधारलाय असं म्हणतात. पण प्रत्यक्षात खरंच तसं आहे का? माणसाच्या जातीनं एकूण मानवजातीच्या सुखासाठी, शांतीसाठी खूप सारे नियम आणि आचारसंहिता बनवून ठेवल्यात. त्या नियमावल्या माणसाच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक आणि सामूहिक जगण्यासाठीच्या आहेत आणि तशा त्या खरोखर उपयुक्त आहेत.