Product Description

पुस्तकाचे नांव : अजब गजब जगणं वागणं Ajab Gajab Jagn Vagn 
लेखकाचे नांव : राजन खान Rajan Khan
प्रकार : ललित
किंमत : 175 रु.
पृष्ठ संख्या : 222
प्रकाशन दिनांक : 1 मे 2008
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
आज माणूस प्रत्यक्ष जगतोय कसा, वागतोय कसा आणि त्यानं प्रत्यक्ष कसं जगायला हवं, वागायला हवं याचं मूलभूत आणि मूल्यात्मक चिंतन होणं गरजेचं आहे. ते राजन खान यांनी आपल्या ‘अजब गजब जगणं वागणं’ या पुस्तकात केलं आहे.