-20%

अवती भवती

Availability:

Out of stock


पुस्तकाचे नांव : अवती भवती
लेखकाचे नांव : शैलेश पांडे
किंमत : 250 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती

200.00  250.00 

Out of stock

पुस्तकाचे नांव : अवती भवती avati bhavati
लेखकाचे नांव : शैलेश पांडे shailesh Pande /  Pandey
किंमत : 250 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : 19 फेब्रुवारी 2008
पृष्ठ संख्या : 312
पुस्तकाच्या आतील माहिती :
             लोकोत्तराबद्दलच्या अद्यापपर्यंत उजेडात फारशा न आलेल्या वैयक्तिक जीवनाबद्दल सामान्यांना कुतूहल असतेच. त्यांचे पराक्रम जगजाहीर असतात व आपल्यासारखीच नितांत खासगी अशी दुबळीक त्यांच्यामध्येही असावी, हे पाहून प्रतिमाभंग होतो, तसेच त्यांच्याबद्दलच्या आपुलकीचे नवे समाधानही मिळते. विशेष म्हणजे चांगल्या किंवा वाईट कारणांसाठी इतिहासामध्ये गाजलेल्या व्यक्तींचे, त्यांच्या निकटवर्तीयांनी किंवा अंतेवासीयांनी केलेले विष्वासार्ह निरीक्षण वाचकांना आवडते. ज्ञात व्यक्तींबद्दलचा अज्ञात इतिहास कळण्यामध्ये एक अपूर्वाईचा आनंद असतो आणि दुसरे म्हणजे अशी पुस्तके इतिहासनिष्चितीचे विश्वसनीय असे साधनग्रंथ बनत असतात. अतीताचे शिल्प कसे घडत गेले, ते आपल्याला कळलेले असते. पण त्या कारणीभूत घटनांचा अन्वय या गाजलेल्या व्यक्तींच्या वैयक्तिक जीवनाशीही असू शकतो, याचा सुगावा आपल्याला अशा ग्रंथांवरून लावता येतो.
– प्राचार्य राम शेवाळकर

Category:

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.