-20%

भावलीचं लगीन


पुस्तकाचे नांव : भावलीचं लगीन bhavalicha lagin
लेखकाचे नांव : श्याम पेठकर shyam pethkar
प्रकार : कादंबरी
किंमत : 350 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती

280.00  350.00 

पुस्तकाचे नांव : भावलीचं लगीन bhavalicha lagin
लेखकाचे नांव : श्याम पेठकर shyam pethkar
प्रकार : कादंबरी
किंमत : 350 रु.
पृष्ठ संख्या : 328
प्रकाशन दिनांक : 2 जुलै 2014
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘भावलीचं लगीन…’ ही श्याम पेठकर यांची उपहासिका. या निमित्ताने मानवी मनाच्या मूळ प्रवृत्तीचे अतिशय सुंदर पद्धतीने अलगद पापुद्रे काढते. श्याम पेठकरांनी भावला-भावलीच्या लग्नानिमित्ताने माणसांचे मूळ मन अन् प्रवृत्ती वाचकांसमोर सताड उघडीच करून ठेवली.
– रामदास फुटाणे

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

There are no reviews yet.