Product Description

पुस्तकाचे नांव : ग्रेस : वेदना आणि सौंदर्य Grace : Vedana Aani Saundarya
लेखकाचे नांव : संपादक: अजय देशपांडे
Ajay Deshpande
किंमत : 450 रु.
पृष्ठ संख्या : 307
प्रकाशन दिनांक : 10 मे 2015
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘ग्रेस यांच्या लेखनातील शब्दातीत सौंदर्य आणि शब्दातीत वेदना यांच्या संमोहनजालात न अडकता तटस्थपणे, निःपक्षपणे शोधाच्या नव्या वाटा दाखविणारा हा ग्रंथ होय.
ग्रेस हचे लेखन सौंदर्याची वेदना आहे की वेदनेचे सौंदर्य आहे? ग्रेस हचे लेखन शब्दकळेचे मायाजाल की शैलीच्या भूलभिंगरीत आशयाची असह दमछाक?