Product Description

पुस्तकाचे नांव : ग्रेस नावाचं गारूड Grace Navach Garud

लेखकाचे नांव : संपादक : प्रवीण बर्दापूरकर Pravin Bardapurkar
प्रकार : ललित pravin bardapurkar
किंमत : 350 रु
पृष्ठ संख्या : 231
प्रकाशन दिनांक : मे 2013
ISBN : 978.81.7498.193.6
आवृत्ती : दुसरी आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
ग्रेस यांच्या कवितेची नक्कल करणारा मोठा वर्ग उदयाला आला. हा वर्ग तसेच कवितेचे जाणकार आणि समीक्षक यांच्यावर ग्रेस यांनी कायमच गारूड केले. कविता, ललित लेखन आणि नादलुब्ध वक्तृत्वातून निर्माण झालेले त्यांचे हे गारूड त्यांच्या मृत्यूनंतरही गडद आहे.