Product Description

पुस्तकाचे नांव : हिंडणारा सूर्य hindnara surya
लेखकाचे नांव : सुरेश भट / संपादक – डा पुरूषोत्तम माळोदे suresh bhatt / dr purushottam malode
पृष्ठ संख्या : 398
किंमत : 450 रु
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : 9 सप्टेंबर 2013
ISBN : 978.81.7498.198.1
पुस्तकाच्या आतील माहिती :
डा. पुरूशोत्तम माळोदे यांचेही व्यक्तित्व असेच आहे म्हणून त्यांना भटांच्या व्यक्तित्वाचे, कवित्वाचे, कर्तृत्वाचे इतके अप्रूप आहे. ‘हिंडणारा सूर्य’ या सुरेष भट यांच्या लेखसंग्रहात भट आणि माळोदे हचे अद्वैत पाहावयास मिळेल. भटांची कविता आणि भटांचे हे गद्य एकमेकांसमोर ठेवलेले दोन डोळस आरसे आहेत.
– डा द. भि. कुळकर्णी