Product Description

पुस्तकाचे नांव : महाभारताचा मूल्यवेध mahabhartacha mulyawedh
लेखकाचे नांव : डाॅ. रवींद्र शोभणे dr ravindra shobhane
प्रकार : वैचारिक
किंमत : 225 रु.
पृष्ठ संख्या : 226
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : जानेवारी 2010
ISBN : 978.81.7498.106.6
पुस्तकाच्या आतील माहिती :
          महाभारताचा सर्वच बाजूंनी मागोवा घेण्याचा, महाभारतातील घटना-व्यक्तीसंबंधी अधिक तर्कनिष्ठपणे विचार मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथातून मांडण्यात आलेला आहे. या ग्रंथामुळे महाभारताकडे एका नव्या दृश्टीने पाहण्याची दृष्टी विकसित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.