Product Description

पुस्तकाचे नांव : महाद्वार mahadwar
लेखकाचे नांव : बाळासाहेब लबडे balasaheb labade
प्रकार : कवितासंग्रह
किंमत : 200 रु.
पृष्ठ संख्या : 152
प्रकाशन दिनांक : 9 नोव्हेंबर 2015
ISBN : 978.81.7498.0166.0
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
प्रा. डाॅ. लबडे यांचा ‘महाद्वार’ हा कवितासंग्रह म्हणजे एखाद्या छायाचित्रकाराने सांस्कृतिकचित्रे रेखाटावित आणि प्रदर्शनाच्या निमित्ताने ती एकत्र मांडावीत तशी चित्रमयता म्हणजे यातील कविता आहेत.  वास्तव नेमकेपणाने चिमटीत पकडले आहे. अनोख्या विशयांमुळे त्या विषयाशी असलेल्या एकरूपतेमुळे ही कविता मराठी कवितेत वेगळी आणि महत्त्वाची ठरते.