Product Description

पुस्तकाचे नांव : मंटोच्या निवडक कथा Mantochya nivdak katha
लेखकाचे नांव : अनु. डाॅ. वसुधा सहस्रबुद्धे dr. vasudha sahastrabuddhe
प्रकार : कथासंग्रह
पृष्ठ संख्या : 452
किंमत : 600 रु.
दुसरी आवृत्ती : 13 सप्टेंबर 2018 (श्रीगणेश चतुर्थी)

पुस्तकाच्या आतील माहिती :
अतिशय खरेखुरे आणि प्रामाणिक अनुभव मंटोच्या कथांची प्रेरणा आहेत. त्याचा कोणत्याही राजकीय पक्ष आणि धर्माशी संबंध नाही म्हणूनच तो आपले अनुभव अतिशय निर्भीडपणे मांडू शकला. आयुष्ष्यात अडचणी निर्माण करनाऱ्या राजकारण, धार्मिकता, स्वार्थ फसवेगिरी, भांडवलशाही, शोषण अशा आधारभूत समस्यांचा तो विचार करीत असे.