Product Description

पुस्तकाचे नांव : नाट्यादर्शन natyadarshan
लेखकाचे नांव : पराग घोंगे parag ghonge
प्रकार : साहित्य समीक्षा
किंमत : 400 रु
पृष्ठ संख्या : 319
प्रकाशन दिनांक : 6 आॅगस्ट 2012
ISBN : 978.81.7498.170.7
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘नाट्यादर्शन’ हा पराग घोंगे यांचा मौलिक ग्रंथ नाट्याकलेचा सर्वांगीण आणि समग्र वेध घेणारा ग्रंथ आहे. भरतमुनींच्या नाट्याशास्त्र या आद्य ग्रंथापासून आधुनिक भारतीय रंगभूमीपर्यंतच्या वाटचालीचा समग्र इतिहास या ग्रंथात अंतर्भूत करण्यात आला आहे.  नाट्यादर्शन म्हणजे रंगभूमीचे सहस्रचंद्रदर्शन आहे.