Product Description

पुस्तकाचे नांव : ओल्या पापाचे फूत्कार olya papache futkar
लेखकाचे नांव : रवींद्र शोभणे Ravindra Shobhane
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 250 रु.
पृष्ठ संख्या : 225
प्रकाशन दिनांक : मार्च 2014
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :
‘ओल्या पापाचे फूत्कार’ हा प्रसिद्ध कथाकार-कादंबरीकार श्री. रवींद्र शोभणे यांच्या सहा दीर्घकथांचा संग्रह आहे. तपशिल वाढल्याने कथेची दीर्घकथा होत नाही, तर आशयाच्या अंतर्गत गरजेतून आणि प्रसरणशिलतेच्या क्षमतेतून दीर्घकथेचा रूपबंध साकार होतो. प्रस्तुत संग्रहातील कथांना प्राप्त झालेले दीर्घरूप अशा स्वरूपाचे आहे. या कथा म्हणजे समकालीन समाजाचे निर्भय आणि सर्जनशिल भाष्य आहे.