Product Description

पुस्तकाचे नांव : प्रतीक्षा मंटोची – मंटोवर केंद्रित एक संवाद श्रृंखला pratiksha mantochi
लेखकाचे नांव : डाॅ. नरेंद्र्र मोहन / अनु. डाॅ. वसुधा सहस्रबुद्धे dr narendra mohan
प्रकार : वैचारिक dr vasudha sahastrabuddhe
पृष्ठ संख्या : 146
किंमत : 200 रु.
आवृत्ती : पहिली आवृत्ती
पुस्तकाच्या आतील माहिती :

                ‘प्रतीक्षा मंटोची’ या पुस्तकात मंटोविषयीच्या मुलाखती आहेत. विषेश म्हणजे इथे दोघांमध्ये तिसया माणसाबद्दलचा संवाद आहे. डाॅ. नरेंद्र मोहन यांना विचारलेल्या प्रश्नांच्या मंथनातून मंटोचे बहुमुखी व्यक्तिमत्व उलगडत जाते. त्यामुळे या मुलाखती मंटोपर्यंत पोहचण्याचे एक वेगळे माध्यम बनले आहेत.