Product Description

पुस्तकाचे नांव : सोंगट्या songatya
लेखकाचे नांव : राजा भोयर Raja bhoyar
प्रकार : कथासंग्रह
किंमत : 225 रु.
पृष्ठ संख्या : 184.
आवृत्ती : पहिली आवृत्ती
प्रकाशन दिनांक : 16 डिसेंबर 2013
पृष्ठ संख्या : 184.
पुस्तकाच्या आतील माहिती :
राजा भोयर यांचा कथासंग्रह वाचायला आला तेव्हा थोडा सावध होतो. हौस म्हणून लिहीणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे सवंगपणाही वाढला आहे. पुस्तकांची निर्मितीही आजकाल संगणकामुळे सहज, सोपी झालेली आहे. सातत्य आणि संयम ही द्विसूत्री ठेवली तर भोयर यांच्या रूपाने मराठीला एक चांगला कथाकार नक्कीच मिळेल…