पुस्तकाचे नांव : आहुती अनामवीरांची Ahuti Anamviranchi
लेखकाचे नांव : वीरेंद्र ल. देशपांडे Virendra L. Deshpande
प्रकार : चरित्र
पृष्ठसंख्या : 373
किंमत : 600 रु
पहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2023
प्रकाशक : विजय प्रकाशन
मंदिराच्या पायातील दगडाची कोणी विचारपूस करीत नाही. कळसाच्या दिखाऊ दगडाचे दर्शन घ्यावयास सहस्त्रावधीची दाटी मात्र होत असते. पण जो ज्ञाता असतो, कृतज्ञ असतो, तो त्या कळसाची उंची ज्यांनी आपल्या देहास भूगव्हाराच्या भयंकर खोलीत पुरून घेत, घेत शक्य केली त्यांच्या अज्ञात त्यागाची आठवण अधिक कृतज्ञतेने करतो.
There are no reviews yet.