Product Description

पुस्तकाचे नांव : एकतारी Ektari
लेखकाचे नांव : प्रेमानंद गज्वी Premanand Gajvi
प्रकार : कविता
किंमत : 60 रु
पृष्ठ संख्या : 61
पहिली आवृत्ती : 7 जानेवारी 2010

प्रेमानंद गज्वी नाटककार म्हणून परिचित असले तरी ‘जागर’ ही कादंबरी; ‘लागण’ आणि ‘ढीवर डोंगा’ हे कथासंग्रह त्यांचे नवे आहेत, आणि आता कवितासंग्रह, ‘एकतारी’.

थोडक्यात प्रेमानंद गज्वी हे हरहुन्नरी साहित्यिक आहेत. ‘एकतारी’ मधील कविता स्वतःचं असं खास अस्तित्व ठेऊन आहेत, याचा प्रत्यय देणाऱ्या या कविता आहेत.