Product Description

पुस्तकाचे नांव : ओले हळदीचे ऊन Ole Haldiche Unn
लेखकाचे नांव : वसन्त वाहोकार Vasant Wahokar
प्रकार : कथा
किंमत : 350 रु
पृष्ठ संख्या : 236
पहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2018

ग्रामीण आणि नागरी दोन्ही जीवनप्रवाह ज्यांनी अनुभवले आणि समृद्धपणे जगले, त्या जगण्याची ही अतिशय सजगपणी घेतलेली दखल म्हणजे ओले हळदीचे ऊन.

कथालेखन ही एक मोठी ताकद आहे.  ती सगळ्यांनाच लाभते असे नाही. मात्र या संग्रहात लेखकाची ही ताकद वाचकांना अनुभवता येईल.