Product Description

पुस्तकाचे नांव : गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड Girlfriend Boyfriend
लेखकाचे नांव : डॉ.जगन्नाथ पाटील Dr. Jagnnath Patil 
प्रकार : वैचारीक 
किंमत : 175 रु
पृष्ठ संख्या : ७५
पहली  आवृत्ती : 4 जानेवारी  2020

उच्च शिक्षण घेताना वयात आलेल्या तरुण मुलामुलीचं  एकत्र बसणं, बोलणं, ओळखी होणं वाढू लागलं. त्यातून पुढे त्यांचे गट बनले. सहली, पार्टी होऊ लागल्या. त्यातच कुणीतरी कुणालातरी आवडायला लागलं आणि गटमैत्री एवजी ती वैयक्तिक मैत्री झाली. प्रतेकालाच अशी वैयक्तिक मैत्री करावी असे वातावरण आपोआपच तयार झाले.